मनातलं काही...
Sunday, January 6, 2013
अचानक अस शेवटाला पोहोचल कि नेमकी आठवते ती सुरुवात...मधली सारी वळण, उतार चढाव.... सगळ सगळ विसरायला होत मग ..अन नकळतच लागत जातो हिशोब निसटलेल्या क्षणांचा.... चुकलेल्या पावलांचा..अन न जपलेल्या आठवणींचाही..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment